शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : Tu Jhoothi Main Makkaar Trailer: ट्रेलरमध्येच इतके किसींग सीन्स...पिक्चर तो अभी बाकी है..., 'तू झुठी मै मक्कार'चा ट्रेलर पाहिलात का?

फिल्मी : TJMM : श्रद्धा आणि रणबीर कपूरची फ्रेश जोडी; 'तू झूठी..'चा टायटल व्हिडिओ रिलीज

फिल्मी : Luv Ranjan Film : रणबीर आणि श्रद्धा कपूरचे चाहत्यांसाठी ख्रिसमस गिफ्ट; 'अवतार २' सोबत आहे कनेक्शन

फिल्मी : Lokmat Most Stylish Awards 2022 : तारे-तारकांचा झगमगाट! 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स २०२२' पुरस्काराचे हे आहेत मानकरी

ठाणे : Eknath Shinde: मी मराठीच... मुख्यमंत्र्यांनी 'कपूर' आडनावाबद्दल बोलताच श्रद्धा स्पष्टच बोलली

ठाणे : मोठी दहीहंडी दीड महिन्यापूर्वी ५० थर लावून फोडली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

फिल्मी : बॉलिवूडच्या स्टारकिड्सनी फ्लॉन्ट केली टोन्ड फिगर, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

फिल्मी : IN Pics : फ्लॉप हिरो आहे ड्रग्ज प्रकरणात अडकलेला सिद्धांत कपूर, पण जगतो अलिशान लाईफ

फिल्मी : शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया

क्राइम : मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात