शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : 'स्त्री ३', 'मुंज्या २', 'भेडिया २' आणि बरंच काही! हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील आगामी सर्व सिनेमांची रिलीज डेट जाहीर

फिल्मी : ना कोणतीही पार्टी किंवा परदेशी टूर; श्रद्धा कपूरने असं केलं नवीन वर्ष २०२५ चंं स्वागत

फिल्मी : ना अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2', ना प्रभासचा 'कल्की 2898 एडी', 'हा' आहे 2024 सर्वाधिक नफा कमावणारा सिनेमा!

फिल्मी : शो जिंकणं हा उद्देशच नव्हता, शक्ती कपूर यांनी सांगितलं बिग बॉसमधील प्रवेशाचं कारण

फिल्मी : 'अरे! ही तर माझी बहीण...' सईला पाहून श्रद्धा कपूरची प्रतिक्रिया; फॉरेन भाषेत रंगली जुगलबंदी

फिल्मी : तमन्ना भाटिया की श्रद्धा कपूर? कमाईच्या बाबतीत कोणती 'स्त्री' वरचढ, जाणून घ्या नेटवर्थ

फिल्मी : 'तो' प्रश्न विचारताच भर मुलाखतीत भडकली श्रद्धा कपूर, VIDEO व्हायरल, नेमकं काय घडलं?

फिल्मी : ना प्रियांका, ना कंगना... 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीची हृतिक रोशनच्या 'क्रिश 4' मध्ये एन्ट्री? जाणून घ्या

फिल्मी : हॉलिवूडच्या ऑफर्स नाकारल्या कारण..., श्रद्धा कपूरचा खुलासा; 'स्त्री २' च्या यशावर म्हणाली...

फिल्मी : Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरची बॉयफ्रेंडसोबत वडापाव डेट, शेअर केला फोटो; ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम