शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूर  ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. २०१० साली ‘तीन पत्ती’ या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या श्रद्धाचा २०१३ सालचा ‘आशिकी २’ हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला. या चित्रपटामधील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकित केले गेले होते. श्रद्धा ही बॉलिवूड अभिनेते शक्ती कपूर यांची कन्या आहे.

Read more

फिल्मी : थरकाप उडवणारे 'हे' चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला, 'हॉरर'प्रेमी असला तर आवर्जून वाचा ही यादी!

फिल्मी : श्रद्धा कपूरच्या गळ्यातील चेनमध्ये कुणाच्या नावाचं पेंडंट, 'R' नक्की आहे तरी कोण?

फिल्मी : 'तो' फोटो शेअर करत श्रद्धा कपूरने चाहत्यांसमोर दिली प्रेमाची कबुली? राहुल मोदीला करतेय डेट

फिल्मी : ठरलं तर मग! श्रद्धा कपूर लवकरच बांधणार लग्नगाठ; कोण आहे होणारा नवरा?

फिल्मी : स्त्री 2, डॉन 3 आणि सिंघम अगेन हे चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर धुमाकूळ घालणार! वाचा कुठे पाहायला मिळणार?

फिल्मी : Video: श्रद्धा कपूरलाही पिझ्झाचा मोह आवरेना! थेट पापाराझींनाच विचारलं, 'एक्स्ट्रा है क्या?'

फिल्मी : कोण आहे राहुल मोदी, ज्याच्यासोबत श्रद्धा कपूर अंबानीच्या फंक्शनला पोहचली ? पाहा फोटो

फिल्मी : श्रद्धाचं मराठमोळं प्रेम! वडापाव खाऊन अभिनेत्रीने सेलिब्रेट केला वाढदिवस

फिल्मी : श्रद्धाने आदित्य रॉय कपूरला मारली मिठी, बाजूलाच उभी होती अनन्या पांडे; नेटकरी म्हणाले...

फिल्मी : शक्ती कपूरची लेक पडली प्रेमात?; 'या' प्रसिद्ध गायकाला श्रद्धा करतीये डेट