शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : सातारा : सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या तिजोरीची सफाई : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : सातारा : सुरुचीप्रकरणी उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेंना जामीन

सातारा : सातारा : साखळी येथील शिवपुतळा पुन्हा सन्मानाने बसवा : शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा : सातारा : उच्च न्यायालयाकडून दोन्ही राजेंच्या १९ समर्थकांना जामीन, साताऱ्यात न फिरकण्याची अट

महाराष्ट्र : VIDEO- उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स, रुग्णांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सातारा : सुरूची राडा प्रकरण : आमदार शिवेंद्रराजे गटाच्या कार्यकर्त्यांना अटकपूर्व जामीन