शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवेंद्रसिंहराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले Shivendra Singh Raje Bhosale हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्‍यतारा सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष झाले आणि येथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर ते राजकारणात सक्रियपणे सहभागी झाले. त्यानंतर 2004 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर 2004 पासून सलग तीन वेळा साताऱ्यातून आमदारपदी निवडून आले. त्यानंतर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम ठोकत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाच्या तिकिटावर ते सातारा मतदारसंघातून निवडून आले.

Read more

सातारा : उदयनराजे-नरेंद्र पाटलांनी जलमंदिरमध्ये घेतला मिसळपावचा आस्वाद, ठसका लागला सुरूचीत

सातारा : ग्रेड सेपरेटर 'हॉरर शो'साठी भाड्याने देण्याची मागणी, शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना टोला

सातारा : 'कडेलोट' टीकेवरून दोन्ही राजे आमनेसामने; उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये वाद रंगला

सातारा : ..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र

सातारा : पराभव खुल्या मनाने स्वीकारला, तुमच्या पराभवाची कारणं द्या; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर पलटवार

सातारा : एवढे विकासपुरुष आहात, तर पराभव का झाला?; शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना खोचक सवाल

सातारा : निवडणूक आल्यानेच उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची खरमरीत टीका

सातारा : कासची उंची वाढली, पण यांच्या विचारांची कधी वाढणार; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर निशाणा

सातारा : सातारा जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी चुरस, तिघांना संधी मिळणार?

मुंबई : Shivsena: राज्यात लवकरच परिवर्तन, साताऱ्यात कंदी पेढे वाटून शिवेंद्रराजेंचं भाकीत