शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवस्मारक

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ त्यांचं स्मारक मुंबईतल्या अरबी समुद्रात बनवले जाणारे आहे. हे स्मारक मुंबई शहरातील गिरगाव चौपाटीजवळच्या परिसरातील अरबी समुद्रात असेल. स्मारकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकूण उंची 153 मीटर असणार आहे. या स्मारकामध्ये मंदिर, संग्रहालय, रुग्णालय, रायगड किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती आणि शिवाजी महाराजांचे जीवनपट उलगडण्यासाठी थिएटर असेल.

Read more

पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं याेग्य नाही : उदयनराजे भाेसले

मुंबई : शिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी 

महाराष्ट्र : शिवस्मारकाला परवानगी नसताना तीन-तीनदा भूमिपूजन केलेच कसे?

मुंबई : शिवस्मारकाच्या रचनेत मोठा बदल होणार? 

मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाची वाट बिकट

मुंबई : शिवस्मारकाचा छळ करणाऱ्यांनाही पटकून टाका; शिवसेनेचा भाजपावर बाण

महाराष्ट्र : शिवस्मारक कोर्टकज्ज्यात रखडणार? काम सुरू करू नका - सर्वोच्च न्यायालय

महाराष्ट्र : एकही वीट न रचता शिवस्मारकाच्या खर्चात 1000 कोटींची वाढ

मुंबई : शिवस्मारकासाठी पुन्हा घाई? मेटेंच्या हस्ते 20 डिसेंबरला भूमिपूजनाचा घाट

राष्ट्रीय : बनाएंगे मूर्ती! सरकार प्रभू श्रीरामांचा पुतळा बांधणार, शिवस्मारकापेक्षाही उंच असणार