शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : माझा प्राण वर्षामध्ये नाही..., मला वर्षा सोडताना यातना झाल्या नाही, पण...; उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलं मनातलं दुःख

मुंबई : देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल, तर उद्या..., फडणवीसांवर ठाकरेंचा पलटवार

पुणे : ज्या चौकात लघुशंका केली तिथंच नेऊन तरुणाला हाणला पाहिजे; पुण्यात ठाकरे गट आक्रमक

कोल्हापूर : सत्यजित कदम शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक

महाराष्ट्र : शिंदेसेनेत जाण्याची चाहुल लागताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात उद्धवसेनेला घरघर, शिंदेसेनेच्या ‘ऑपरेशन टायगर’ला मोठे यश

मुंबई : “सरकारने जे खरे आहे तेच जनतेला दाखवावे”; विधानसभेत महायुतीला नीलेश राणेंचा घरचा आहेर

सोलापूर : आधी एकनाथ शिंदेंचा 'गद्दार' म्हणून उल्लेख अन् आता त्यांच्याच शिवसेनेत प्रवेश; तिघांच्या हाती धनुष्यबाण

मुंबई : Raj Thackeray :...अन् मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावं; राज ठाकरे संतापले

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या ठाण्यावर एक हाती सत्तेसाठी भाजपाची मोर्चेबांधणी; ‘या’ नेत्याकडे जबाबदारी