शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : मुंबई झाले, आता जळगाव-परभणी-पुणे! माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदेसेनेत; ठाकरेंची साथ सोडली

महाराष्ट्र : “लाडकी बहीण योजना बंद केली तर १० योजना सुरू करता येतील”; शिंदेसेनेतील नेत्याचे मोठे विधान

मुंबई : 'नहीं है मराठी इम्पॉर्टेंट?', एअरटेल शोरूमध्ये तरुणीने हुज्जत घातली; बघा एअरटेल गॅलरीमध्ये काय घडलं?

हिंगोली : काँग्रेसला आणखी एक धक्का बसणार; हिंगोलीतील माजी आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर..!

पुणे : पक्षाचे काहीही होऊ द्या, आमचे भागू द्या, अशी मक्तेदारी मोडून काढा; पुण्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

पुणे : 'आमच्या पक्षात यावेसे वाटले याचा अर्थ...' धंगेकरांच्या प्रवेशानंतर पुण्यातील शिंदेसेनेचे शिलेदार सावध

महाराष्ट्र : “६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...”

पुणे : धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका

महाराष्ट्र : “रवींद्र धंगेकरांना खरे भाजपात जायचे होते, २०२९ला विधानसभा उमेदवारीसाठी शिंदेसेनेत गेले”

महाराष्ट्र : “हो, भाजपाने त्रास दिला, कोणाच्याही दबावला बळी पडणार नाही”; रवींद्र धंगेकरांनी सगळे सांगितले