शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात भाजप नव्हे, शिवसेना हाच माेठा भाऊ

मुंबई : शिवाजी पार्कवर यंदाही ठाकरेंचाच आवाज घुमणार?; शिंदे गटाची माघार, दोन मैदानही ठरवली!

मुंबई : Video: घाटकोपरमध्ये गुजराती नावाच्या फलकाची तोडफोड; भाजपा नेत्यांनी केला निषेध

सिंधुदूर्ग : गरज पडल्यास लोकसभा भाजपच्या चिन्हावर लढवू, मुंबईत यापुढे तीन दिवस मुक्काम - दीपक केसरकर 

महाराष्ट्र : केसरकर शिंदेंच्याही पाठीत खंजीर खुपसून भाजपात जातील; राऊतांची जोरदार टीका

महाराष्ट्र : शिवसेना कुणाची? कागदपत्रे सादर करा! दोन्ही गटांना विधिमंडळाची नोटीस

महाराष्ट्र : ठाकरेंच्या शिवसेनेला मिळणार शिवाजी पार्क; शिवसेनेच्या शिंदे गटाची माघार 

मुंबई : “शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा”; उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश

मुंबई : 6 जागांवरून काँग्रेस-शिवसेना, भाजप-शिंदे गटात संघर्षाची चिन्हे; मुंबईतील लोकसभेच्या जागा वाटपावरून चाचपणीला सुरुवात

महाराष्ट्र : मोठी बातमी! पवारांना सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी