शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : “मनोज जरांगेंचे नेतृत्व संपवून अण्णा हजारे करायचा आहे का?”; ठाकरे गटाचे सरकारला १० प्रश्न

महाराष्ट्र : “मराठा आरक्षणाची चावी केंद्राच्या हाती, पण प्रश्नाचे गांभीर्य नाही”; ठाकरे गटाची जोरदार टीका

ठाणे : तुम्हाला विचारे, आव्हाड चालतात; मग ठाण्यात आमदार, खासदार का नकोत? म्हस्के यांचा मराठा कार्यकर्त्यांना सवाल

ठाणे : चुक तुमची खापर आमच्या माथी का? खासदार शिंदेंचा संतप्त सवाल; वाहतूक विभागावर संतापले

मुंबई : 'पीएम मोदींनी जरांगेंशी संवाद साधायला हवा, आरक्षण देणं केंद्राच्या हातात'; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई : ...तर मी राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात कोर्टात जाणार'; सुहास कांदेंचा सरकारला घरचा आहेर

राष्ट्रीय : “आव अन् साव हाच चेहरा आणि मुखवटा, दुसरे काय घडणार”; हेरगिरीवरुन ठाकरे गटाची केंद्रावर टीका

राष्ट्रीय : “मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी

सोलापूर : शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाने हटविला कार्यालयावरचा बॅनर; ‘आधी आरक्षण मग राजकारण’चा नारा

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं राऊत भडकले; भाजप आमदारानं जखमेवर मीठ चोळले!