शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    शिवसेना

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    Read more

    शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

    मुंबई : दत्ता दळवींना जामीन नाहीच; उद्या न मिळाल्यास ईशान्य मुंबई बंद ठेवण्याचा ठाकरे गटाचा इशारा

    छत्रपती संभाजीनगर : नालायकांनो आपला पक्ष...; आता 'त्याच' पद्धतीनं उत्तर देऊ, शिरसाट यांचा उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा

    सांगली : Sangli: मिरजेत काँग्रेसला धक्का, सिद्धार्थ जाधव ठाकरे गटात दाखल

    मुंबई : आमदार अपात्रता निकाल ३१ डिसेंबरपर्यंत कठीण! राहुल नार्वेकर सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागणार?

    ठाणे : 'संजय राऊत महाविकास आघाडीच्या पगारावर काम करतात'; नरेस म्हस्के यांचं प्रत्युत्तर

    महाराष्ट्र : शिवसेना पक्षाच्या घटनेतच पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नाही, गटनेता, प्रतोद निवडीचे अधिकार नसल्याचा शिंदे गटाचा दावा

    मुंबई : Sanjay Raut : गद्दारहृदयसम्राट एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करा; दळवींच्या अटकेनं संजय राऊत भडकले

    मुंबई : ठाकरे गटाला मोठा झटका, माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक! 

    पुणे : नीलमच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे फाउंडेशन! एक लाखाची मदत, आणखी एक लाख देणार

    मुंबई : सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी ठाकरेंची अवस्था; शंभूराज देसाईंचा पलटवार