शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : मनसेकडून लढवली लोकसभा; श्रीकांत शिंदेंच्या कल्याणमध्ये उतरलेल्या वैशाली दरेकर कोण?

महाराष्ट्र : Unmesh Patil : या पापातलं वाटेकरी व्हायचं नाही, स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी...; उन्मेष पाटलांचा हल्लाबोल

मुंबई : उद्धव ठाकरेंकडून ४ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; 'कल्याण'मधून वैशाली दरेकर मैदानात

जळगाव : जळगावात उद्धव ठाकरेंचं धक्कातंत्र; उन्मेष पाटलांच्या प्रवेशानंतर नव्या चेहऱ्याला लोकसभेची उमेदवारी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरची जागा आमचीच; सर्वेक्षणाच्या जोरावर उमेदवार ठरवला जात नाही

ठाणे : काका पुतण्याचे दोन्ही गट निवडणुकीआधीच ठाणे, कल्याणमधून रिंगणाबाहेर, आता शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना सामना

संपादकीय : विशेष लेख: महायुतीमध्ये एकनाथ शिंदेंचा कस लागणार

कोल्हापूर : ठाकरे गटातील अनेकजण शिंदेसोबत येण्यास तयार; शिवसेनेचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांचा दावा 

हिंगोली : इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण

हिंगोली : महायुतीत पेच; हेमंत पाटील यांची उमेदवारी राहणार की नवा पर्याय? आज सायंकाळपर्यंत निर्णय