शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : ...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!

महाराष्ट्र : ‘भावा’चा विजय सुकर? वडिलांनी नोटीस बजावताच बहिणीचा उमेदवारी अर्ज मागे; ठाकरे गटाला दिलासा

महाराष्ट्र : शिंदे गटाला माहीम भारी पडणार, मुंबईत या १२ जागांवर मनसे नडणार, ४ जागांवर उमेदवार नसला तरी...

महाराष्ट्र : महायुतीच्या नेत्यांची धडपड, फैसला आज, शिंदे- फडणवीस यांच्यात चार तास खलबते

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपसोबत का गेले? ओमराजे निंबाळकरांचा गौप्यस्फोट

ठाणे : उल्हासनगरात महायुतीच्या मेळाव्यावर शिंदेसेनेचा बहिष्कार; भाजप व शिंदेसेनेचा वाद चव्हाट्यावर

पुणे : Kothrud Vidhan Sabha: कोथरूडमध्ये भाजपची मतं सुरक्षित; तिरंगी लढतीत मतांची विभागणी होणार, फटका कोणाला बसणार?

मुंबई : “बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही, कोण किंगमेकर हे निकालानंतर कळेल”: संजय राऊत

मुंबई : माहीममध्ये ट्विस्ट! अमित ठाकरेंच्या विजयाचा ‘राज’मार्ग सुकर? सरवणकर माघार घेणार? ठेवली एक अट

ठाणे : उल्हासनगरात शिंदेसेनेची असहकार्याची भूमिका; भाजपा शहराध्यक्ष रामचंदानी यांनी काढले अपशब्द