शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

मुंबई : मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही, नोकऱ्या देणार; CM शिंदे यांची मोठी घोषणा

बीड : कुंडलिक खांडे-अनिल जगताप दोघेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख; दोघांनाही व्हायचंय बीडचा आमदार

नवी मुंबई : ठाणे लोकसभेवर युवक काँग्रेसचा दावा, शिवसेना ठाकरे गटाला बसणार धक्का; भिवंडीतील कोकण विभागीय बैठकीत चर्चा 

महाराष्ट्र : जागावाटपाचा तिढा सुटणार? महाविकास आघाडीची आज महत्वाची बैठक! 

महाराष्ट्र : भरत गोगावलेंना धक्का; अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्रिपदी? त्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण!

महाराष्ट्र : इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला

परभणी : है तयार हम! शोभायात्रेत ठाकरे गट अन् भाजपच्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध थोपटले दंड

अहिल्यानगर : सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे

सांगली : आमचीच शिवसेना ओरिजनल; शंभूराज देसाईंचे ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर

महाराष्ट्र : 'लबाड राहुल नार्वेकर, इथे येऊन बघा आणि शिवसेना कुणाची ते सांगा', उद्धव ठाकरेंची बोचरी टीका