शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : ठाकरेंची मोठी खेळी; भूमरेंच्या कट्टर विरोधकास घेतले पक्षात, मातोश्रीवर बांधले शिवबंधन

रत्नागिरी : काँग्रेसच्या कुबड्या घेतलेल्यांनी लाथ घालायची भाषा करु नये; मंत्री उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

सिंधुदूर्ग : भाजपा नेत्यांवर टीका करून राडे घडवून आणायचे हे ठाकरे सेनेचे षडयंत्र, प्रमोद जठार यांचा आरोप

मुंबई : “मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी”; उद्धव ठाकरेंच्या ‘वंदे भारत’ प्रवासावरुन भाजपचा टोला

राष्ट्रीय : ज्या अजित पवारांचं नाव घेत PM मोदींनी...; प्रियंका चतुर्वेदी यांचा हल्लाबोल, केला थेट सवाल

राष्ट्रीय : Lokmat National Conclave: त्यांना लोकसभेबाबत खूपच आत्मविश्वास, EVM ची सेटिंग तर नाही ना?

ठाणे : राऊत, तुम्हीही जामिनावरच बाहेर आहात हे विसरू नका

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा सपत्नीक वंदे भारतने प्रवास; भाजप, शिंदे समर्थकांविरोधातला कोकण दौरा आटोपला

अहिल्यानगर : पक्षवाढीसाठी काम करा अन्यथा पद सोडा; शिवसेना नेत्यांची पदाधिकाऱ्यांना तंबी

महाराष्ट्र : गणपत गायकवाडांनी पोलिस देत असलेले जेवण सोडले; कोणाला भेटू देत नसल्याने नाराज?