शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : वैभव नाईकांनी घेतली रविंद्र चव्हाणांची गुप्तभेट? कारण काय; जायंट किलर आमदारानेच केला खुलासा

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवसेनेच्या महाअधिवेशन: भगवे ध्वज, फलक, कमानींनी शहर व्यापले; लोकसभेसाठी वातावरण निर्मिती

महाराष्ट्र : संभाजी भिडे शिवसेनेच्या अधिवेशनात; मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने परतले

महाराष्ट्र : “२०२४ ला आपली सत्ता आणायची आहे, महाराष्ट्र हाच धर्म मानून एकत्र यायला हवे”: आदित्य ठाकरे

मुंबई : पक्षातील इनकमिंग भाजपाच्या मूळ मतदारांना पटेल का? देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

पुणे : पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्याऐवजी पळवाटा; संसदीय लोकशाहीसाठी घातक परिस्थिती - डॉ. उल्हास बापट

कोल्हापूर : Kolhapur: मुरलीधर जाधव यांचा ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’; शिंदे गटात प्रवेश करणार?

जळगाव : त्यांचं हिंदूत्व घर पेटविणारं, आमचं हिंदुत्व चुली पेटविणारं; आदित्य ठाकरेंचं भाजपवर टीकास्त्र

कोल्हापूर : प्रकाश आवाडेंना येणाऱ्या काळात उत्तर देवू, धैर्यशील माने यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्र : महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास