शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

पुणे : मनसे आंदोलनात चालते, मग महाविकास आघाडीत का चालत नाही? शिवसेना नेते सचिन अहिर यांचा सवाल

छत्रपती संभाजीनगर : फोडाफोडीचा जि.प. व मनपा निवडणुकांवर परिणाम होणार; संजय शिरसाटांचा भाजपला इशारा

कोल्हापूर : Local Body Election: कोल्हापूर जिल्ह्यात पालिका १३, आघाड्या २८; पक्षांच्या चिंधड्या, पक्षांची चिन्हे झाली गायब

रत्नागिरी : Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेना उद्धव सेना यांच्यातच अस्तित्वाची लढत

सांगली : Sangli: जयंत पाटील यांनी ईश्वरपूर मतदारसंघात तळ ठोकला, शिंदेसेनेविरुध्द मोर्चेबांधणी 

महाराष्ट्र : एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?

महाराष्ट्र : “संविधान जनमानसात रुजवणे ही काळाची गरज, ‘संविधान प्रत्येक घरात’चा संदेश...”: नीलम गोऱ्हे

सातारा : कराडात शिंदेसेनेची 'तक्रार', अपक्ष उमेदवाराला 'नोटीस'!

महाराष्ट्र : Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल

छत्रपती संभाजीनगर : भाजपा-शिंदेसेनेतील कलहामुळे एकनाथ शिंदेंची वैजापूरची सभा रद्द: चंद्रकांत खैरे