शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंचा सपत्नीक वंदे भारतने प्रवास; भाजप, शिंदे समर्थकांविरोधातला कोकण दौरा आटोपला

अहिल्यानगर : पक्षवाढीसाठी काम करा अन्यथा पद सोडा; शिवसेना नेत्यांची पदाधिकाऱ्यांना तंबी

महाराष्ट्र : गणपत गायकवाडांनी पोलिस देत असलेले जेवण सोडले; कोणाला भेटू देत नसल्याने नाराज?

ठाणे : आता शिवसैनिक नाही तर नमो सैनिक; शिवसेनेने दिला नारा

रत्नागिरी : गद्दारांना असे गाडा की पुन्हा कोणी गद्दारी करु नये, उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन

अकोला : अकोल्यात शिवसैनिकाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

महाराष्ट्र : “मोदी म्हणजे रामचंद्रांचा अवतार आहेत हे भासवायचेय”; ठाकरे गटाची भाजपावर टीका

राष्ट्रीय : आमदार अपात्रता प्रकरण: ठाकरे गटाला मोठा दिलासा! सुप्रीम कोर्टात लवकरच याचिकेवर सुनावणी

ठाणे : युतीत समन्वयाचा अभाव, गोळीबाराची घटना का घडली?; माजी आमदारानं स्पष्टच सांगितले

हिंगोली : सुषमा अंधारे यांनी हॉटेलवर वडे, समोशे तळून घेतला आस्वाद