शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शिवसेना

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

Read more

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

कल्याण डोंबिवली : तिसऱ्या मुंबईला जोडणारा रिंग रोड तयार करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई : 'त्या' गुंडाचा फोटो शेअर करणं राऊतांच्या अंगलट; शिंदे गटाचं जशास तसं उत्तर

रायगड : मुस्लीम आणि कुणबी मतदारांचा भाव वधारला; रायगड मतदारसंघात कुणाची चर्चा?

मुंबई : पक्षवाढीसाठी महिला शिवसैनिकांनी सकारात्मकपणे काम करावे, नीलम गोऱ्हे यांचे आवाहन

सिंधुदूर्ग : पैसे मागणारे आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, दीपक केसरकर यांचा उध्दव ठाकरेंचे नाव न घेता टोला

नवी मुंबई : Navi Mumbai: समाजवादी पक्षाला नवी मुंबईत खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी शिवसेनेत

मुंबई : 'राज्यात सुरू असलेल्या गुंडगिरीविरोधात आम्ही आवाज उठवणार'; संजय राऊतांचा हल्लाबोल

महाराष्ट्र : Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

हिंगोली : पालक माझ्या विरोधात मतदान करणार असतील तर तुम्ही जेवण सोडा; आ. बांगरांचा अजब सल्ला

महाराष्ट्र : Uddhav Thackeray : अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?; उद्धव ठाकरेंचा सवाल