शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

पुणे : Shiv Bhojan Thali : शिवभोजन थाळीसाठी लोटली तोबा गर्दी; मागवावा लागला पोलीस बंदोबस्त

कोल्हापूर : shiv bhojnalaya : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी साधला लाभार्थ्यांशी संवाद

मुंबई : 'शिवभोजन थाळीच्या लाभार्थींपेक्षा जास्त लोक गुरुद्वारामध्ये जेवतात, तेही फुकट'

धाराशिव : 'शिवभोजन'च्या अटीत राहिल्या त्रुटी !

बुलढाणा : बुलडाण्यात तीन ठिकाणी शिव भोजन

पुणे : फर्ग्युसनमध्ये सुरु करा शिवभाेजन थाळी ; विद्यार्थ्यांची मागणी

नागपूर : शिवभोजन थाळीचा नागपुरात शुभारंभ : पालकमंत्र्यांनी केले उद्घाटन

मुंबई : Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ'

रत्नागिरी : shiv bhojnalaya : रत्नागिरीत शिवभोजन थाळीत दुसऱ्याच दिवशी बोगस लाभार्थी

सांगली : सांगली शहरात 3 ठिकाणी शिवभोजन योजनेचा शुभारंभ