शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

मुंबई : Donald Trump Visit : ...तर डोनाल्ड ट्रम्प कुटुंबाने रांगेत उभं राहून शिवथाळीची चव चाखली असती!

नाशिक : शिवभोजन थाळी लाभार्थी वाढविण्याचे लक्ष्य

मुंबई : shiv bhojan scheme: शिवभोजन योजनेचा विस्तार; थाळीची संख्या दुप्पट १८ हजारांवरुन ३६ हजार

ठाणे : कल्याण-उल्हासनगरात शिवथाळी, शिवभोजन केंद्रांची संख्या झाली १०

अमरावती : शिवभोजन योजनेचा लक्ष्यांक दुपटीने वाढणार, जिल्ह्यांकडून मागवले प्रस्ताव

मुंबई : १७ दिवसात किती लोकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद?; राज्य सरकारनं दिली आकडेवारी

बीड : बीडमध्ये तासाभरातच संपते शिवभोजन; मर्यादित सेवा असल्याने अनेकांचा हिरमोड

भंडारा : शिवभोजन थाळीसाठी भंडारात लाभार्थ्यांच्या रांगा

गोंदिया : शिवथाळी तासभरातच होतोय फूर्र....

महाराष्ट्र : 'ती' बाटली नेमकी आली कुठून?; ऐका जितेंद्र आव्हाडांच्याच तोंडून