शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवभोजनालय

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात शिवभोजन उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर तिमाहीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी किमान एक भोजनालय सुरू करण्यास अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने मान्यता दिली आहे.

Read more

महाराष्ट्र : “10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिस्लेरी पिणारा गरीब माणूस”

मुंबई : बस अन् मर्सिडिजमधून उतरणाऱ्यांनाही मिळणार 'शिवभोजन'चा आस्वाद, पण...

अमरावती : शिवभोजनाला लग्न समारंभातून अन्न मिळावं, बच्चू कडूंची भावनिक साद

मुंबई : 10 रुपयांची थाळी अन् 15 रुपयांची पाणी बॉटल, शिवभोजनानंतर आव्हाड ट्रोल

महाराष्ट्र : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये; अजित पवारांचे आवाहन

वर्धा : आता लाभार्थ्यांना मिळेल आयडी, फोटोही होणार क्लिक

अकोला : शिवभोजन योजनेत जिल्ह्यासाठी १०.८० लाखांचे अनुदान मंजूर!

भंडारा : भंडारात प्रजासत्ताक दिनापासून शिवभोजन

पुणे : ‘शिवभोजन’ थाळीमधून कोणाचे भरणार पोट ?