शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : बहुमतासाठी जोड-तोड करणार नाही : शिवराजसिंग चौहान

अहिल्यानगर : नववर्ष स्वागतासाठी आलेल्या पदयात्रीच्या पालखीवर हल्ला, लुटमारीचा प्रयत्न फसला

नाशिक : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर तीन साईभक्त ठार

मुंबई : शिर्डीला जाणाऱ्या पायी दिंडीला कारने चिरडले; तीन ठार, 19 गंभीर

अहिल्यानगर : शिर्डी संस्थानची शासनावर पैशांची खैरात

अहिल्यानगर : शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार

अहिल्यानगर : सरकारवर साईकृपा ! सिंचन योजनेसाठी शिर्डी ट्रस्ट देणार 500 कोटी रुपये

अहिल्यानगर : नोटीसा बजावणा-यांविरूध्द न्यायालयात दाद मागणार : शिवाजी गोंदकर

अहिल्यानगर : कोमातील डॉक्टर तरुणीला स्ट्रेचरवर आणले साईदरबारी

अहिल्यानगर : कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत साईसंस्थान व्यवस्थापनाची बैठक