शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

महाराष्ट्र : मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्.... हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान

फिल्मी : साईबाबांच्या दर्शनासाठी मिलिंद गवळी पोहोचले शिर्डीत! म्हणाले-कुठल्याही देवळात जाणार नाही ठरवलं, पण...

अहिल्यानगर : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी; ब्रेक दर्शनमुळे रांगेत ताटकळण्याचा त्रास संपणार; संस्थानकडून नवीन नियम लागू

छत्रपती संभाजीनगर : शिर्डीच्या साई संस्थानमधील लाखोंचा अपहार; याचिकाकर्त्यांना खंडपीठाचा तूर्तास दिलासा

अहिल्यानगर : पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात

फिल्मी : अभिनेत्री श्रीलीलाने गाठलं शिर्डी, साईबाबांच्या चरणी झाली नतमस्तक

अहिल्यानगर : Shirdi Sai Mandir: साई संस्थान प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री

अहिल्यानगर : साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

अहिल्यानगर : साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती

फिल्मी : अंधविश्वास म्हणा पण...; शिर्डीला येऊन साईबाबांचं दर्शन घेतल्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली?