शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

लोकमत शेती : Turkey Bajari : कोरडवाहू शेतीसाठी वरदान असलेली 'तुर्की' बाजरी 'या' कारणाने वेधतेय शेतकऱ्यांचे लक्ष

अहिल्यानगर : शिर्डी विमानतळाला मालमत्ता जप्तीचे वॉरंट

अहिल्यानगर : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत अहमदनगर जिल्ह्यातील चार तीर्थस्थाळांचा समावेश

लोकमत शेती : White Jamun Success Story बुटक्या जातीचे सफेद जांभूळ शेतकऱ्यांसाठी वरदान

फिल्मी : मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली...

अहिल्यानगर : मंत्री दादा भुसेंची पाठिंब्यासाठी मुरकुटेंना गळ, अशोक कारखान्यावर भेट

फिल्मी : आईचं स्वप्न केलं पूर्ण! सुपरस्टार थलापती विजयने या ठिकाणी उभारलं साईबाबांचं भव्य मंदिर

फिल्मी : सई ताम्हणकर साईबाबांच्या चरणी, राजकारणाबद्दल दिले खास संकेत, म्हणाली...

राष्ट्रीय : रामललाचरणी लाखो भाविक लीन, कोट्यवधींचे दिले दान; तिरुपती बालाजी देवस्थानचा विक्रम मोडणार?

अहिल्यानगर : शिर्डीच्या साई मंदिरातील सजीव भासणाऱ्या मूर्तीची होत आहे झीज