शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिर्डी

श्री साईबाबा यांचे समाधीस्थळ म्हणून शिर्डीची ओळख आहे. साईबाबा हे अध्यात्मिक गुरु आणि संत होते. एक फकिर म्हणून साईबाबा शिर्डी वास्तव्यास आले आणि याचठिकाणी त्यांनी समाधी घेतली. देश-विदेशातून अनेक साईभक्त शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र साईबाबांनी भक्तांना दिला आहे.

Read more

अहिल्यानगर : मानलं! पैशांची चणचण, पत्नी दवाखान्यात; तरीही साईदरबारी सापडलेले पैशांचे बंडल केले परत

फिल्मी : 'छावा'ची टीम शिर्डीला पोहोचली, विकी कौशल-रश्मिका मंदानाने घेतलं साईबाबांचं दर्शन

अहिल्यानगर : साईबाबा मंदिराच्या कळसाला पुन्हा सुवर्ण मुलामा; सोळा वर्षांनंतर पुन्हा काम सुरू

अहिल्यानगर : साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल

नाशिक : शिर्डीत फक्त दर्शनार्थींसाठीच मोफत भोजन; प्रसादालय भोजन व्यवस्थेत मोठा बदल

अहिल्यानगर : शिर्डीत रक्तरंजित पहाट; डबल मर्डर आणि एका हाफ मर्डरने साईनगरी हादरली

फिल्मी : लेकीचा पहिलाच सिनेमा हीट ठरल्यामुळे रवीना टंडन साई दरबारी, मनोभावे घेतलं दर्शन!

फिल्मी : रितेश देशमुख अन् जिनिलिया देशमुख साईचरणी; मुलांसह शिर्डीत जाऊन घेतले दर्शन

महाराष्ट्र : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोधकांवर पलटवार; सैफ अली खान प्रकरणातील घटनाक्रम सांगितला; अन्...

अहिल्यानगर : छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या शिबिराला हजर; नाराजीनाट्यानंतर पहिल्यांदाच अजित पवारांसोबत दिसणार