शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शायनी अहुजा

 २००३ मध्ये अभिनेता शायनी अहुजाने ‘हजारो ख्वाहिशे ऐसी’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचा उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन अ मेट्रो’ आणि ‘भूल भुलैया’असे अनेक हिट चित्रपट दिलेत. पण २००९ मध्ये शायनीवर बलात्काराचा आरोप लागला आणि त्याचे करिअर उध्वस्त झाले.

Read more