शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शशिकांत शिंदे

Shashikant Shinde शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. १९९९ ते २००९ या दोन टर्म ते जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर, २००९ पासून आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथून ते विधानसभेचे आमदार आहेत. जून २०१३ ते सप्टेंबर २०१४ या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणूनही काम पाहिले.

Read more

सातारा : शशिकांत शिंदेंनी उदयनराजेंविरुद्ध शड्डू ठोकला; उमेदवारी जाहीर होताच मताधिक्याबद्दल म्हणाले...

सातारा : राष्ट्रवादीचे साताऱ्याचे शिलेदार शशिकांत शिंदेच; सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनात अर्ज भरणार 

महाराष्ट्र : राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर! साताऱ्यातून शशिकांत शिंदे रिंगणात, माढ्यावर 'सस्पेंन्स' कायम

सातारा : Satara LokSabha Constituency: आघाडी एकसंध; महायुतीत घुसमट! 

सातारा : LokSabha 2024: साताऱ्यात शरद पवारांची 'बंदुक' पुन्हा शशिकांत शिंदेंच्याच खांद्यावर?

सातारा : LokSabha 2024: राष्ट्रवादी शरद पवार गटाचा साताऱ्याचा उमेदवार ठरला; घोषणेची औपचारिकता बाकी 

सातारा : Satara Lok Sabha 2024 : कोण लढतंय का बघा, नाही तर..., सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला

मुंबई : 'महाराष्ट्रात आजही भरपूर प्रमाणात लोडशेडिंग'; शशिकांत शिंदेंचा राज्य सरकारवर निशाणा

सातारा : शरद पवार आयपीएलचे जनक, ते संघही ठरवतील अन् खेळाडूही

सातारा : मुंबई बाजार समितीतील घोटाळ्याशी संबंध नाही; माजी मंत्री शशिकांत शिंदेंचा दावा