शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

पुणे : सुप्रियाताई, अजितदादा आपण पुन्हा एक कुटुंब होऊयात! शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी

महाराष्ट्र : Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्र : सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती

पुणे : 'राष्ट्रवादी एकत्रीकरण', तरुण कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम होणार; अंकुश काकडेंचा विरोधात सूर

गोंदिया : अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

महाराष्ट्र : पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- भारताने कधीच...

सातारा : घडतंय बिघडतंय: 'राष्ट्रवादी'चे एकीकरण ही कार्यकर्त्यांची की पवारांचीच भावना!

सातारा : एकत्र येण्याचा निर्णय सर्वांशी चर्चा करून, सुप्रिया सुळे यांनी दिली स्पष्टोक्ती 

सातारा : साताऱ्यात दोन्ही पवार एकत्र; पण मनोमिलनासाठी ‘वेट ॲड वॉच’

पुणे : ‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला