शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद पवार

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

Read more

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.

महाराष्ट्र : “शरद पवारांची उंची खूप जास्त, बावनकुळेंनी शिकवायची गरज नाही”; अनिल देशमुखांचा पलटवार

महाराष्ट्र : अजित पवार राष्ट्रवादीचेच नेते, पक्षात फूट पडलीच नाही! सुप्रिया सुळेंच्या विधानानं चर्चांना उधाण

सांगली : 'जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल', खासदार संजयकाका पाटलांचं मोठं विधान

भंडारा : राष्ट्रवादी काँग्रेस हा गट नव्हे तर पक्ष, शरद पवार हे आमचे नेते - प्रफुल्ल पटेल

मुंबई : अजित पवारांनी घेतली सांगलीतील NCP पदाधिकाऱ्यांची बैठक! जयंत पाटलांच्या समर्थकांची उपस्थिती

मुंबई : ‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

महाराष्ट्र : बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली

पुणे : म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले

मुंबई : चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल

नाशिक : निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको