शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शरद बोबडे

शरद अरविंद बोबडे हे भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. २४ एप्रिल १९५६ रोजी त्यांचा जन्म झाला. ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश राहिले आहेत. दिल्ली विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय कायदा विद्यापीठ आणि नागपूरचे कुलपती, अशी पदेही त्यांनी भूषवली आहेत. 

Read more