शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

शेन वॉर्न

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न Shane Warne याचे ४ मार्च २०२२ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वॉर्नने जगातील सर्व फलंदाजांना त्याच्या तालावर नाचवले. त्याने १४५ कसोटीत ७०८ विकेट्स घेतल्या आहेत. वन डेतही १९४ सामन्यांत त्याच्या नावावर २९३ विकेट्स आहे. त्याच्या फिरकीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले होते. १९९६ व १९९९च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत त्याचा सिंहाचा वाटा होता.

Read more

क्रिकेट : Shane Warne: कसा झाला शेन वॉर्नचा मृत्यू? दीड वर्षांनंतर समोर आलं धक्कादायक कारण

फिल्मी : Shane Warne Biopic: इंटीमेट सीन शूट करताना घडला विचित्र अपघात; तातडीने अभिनेत्रीला केलं रुग्णालयात दाखल

क्रिकेट : फलंदाजीत अपयशी झालेला पृथ्वी शॉ करतोय गोलंदाजी; सराव सत्रात बनला वॉर्न अन् मुरलीधरन

क्रिकेट : IND vs AUS 3rd Test: Ravindra Jadejaची काढली विकेट, Nathan Lyon ने मोडला दिग्गज स्पिनर शेन वॉर्नचा मोठा विक्रम

क्रिकेट : शेन वॉर्नच्या १२० कोटींच्या संपत्तीचे हिस्सेदार जाहीर! बायको-प्रेयसीला दमडीही नाही दिली, अनोळखी लोकांना केले श्रीमंत

क्रिकेट : Shane Warne Birthday: तू लवकर गेलास वॉर्नी! शेन वॉर्नचा आज वाढदिवस अन् सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

क्रिकेट : Shane Warne : शेन वॉर्नला डेट केल्याचा जगातल्या सर्वात 'हॉट' आजीचा दावा, उडाली एकच खळबळ...

क्रिकेट : Nathan Lyon:ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने केले दुसरे लग्न; बायकोला सोडून गर्लफ्रेंडसोबत थाटला संसार 

क्रिकेट : Yasir Shah, SL vs PAK : पाकिस्तानी गोलंदाजाचा 'Ball of the Century'!; महान फिरकीपटू शेन वॉर्नची झाली आठवण, Video 

सोशल वायरल : सचिनला लंडनमध्ये डिनर करताना आली शेन वॉर्नची आठवण; केली भावनिक पोस्ट