lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शबनम

Shabnam case Latest News

Shabnam case, Latest Marathi News

उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात १४ - १५ एप्रिल २००८ साली शबनमने प्रियकर सलीम याच्या मदतीने आपल्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या केली होती. या हत्याकांड प्रकरणी दोषी आरोपी शबनम आणि सलीमला फाशी देण्यात येणार आहे. जुलै 2019 पासून हे दोघे शबनम रामपूर तुरूंगात आहे. 
Read More
तुरूंगात बिनधास्त आहे शबनमचा प्रेमी सलीम, म्हणाला - 'परेशान होऊ नका, या देशात लवकर देत नाही फाशी' - Marathi News | Shabnam Salim case : Salim not scared of hanged till death punishment says it will many years before he gets the punishment in India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुरूंगात बिनधास्त आहे शबनमचा प्रेमी सलीम, म्हणाला - 'परेशान होऊ नका, या देशात लवकर देत नाही फाशी'

Shabnam Salim case : तो म्हणाला की, साहेब का परेशान होताय! इतक्या लवकर फाशी-वाशी नाही होणार. इथे इतक्या सहजपणे फाशी होत नाही. ...