शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सीमा बिस्वास

‘बँंडिट क्वीन’ मध्ये फूलन देवीची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सीमा बिस्वास यांचा जन्म  14 जानेवारी, 1965 ला असमच्या नलबारीमध्ये झाला.  सीमा यांनी नॅशनल स्कूल आॅफ ड्रामामधून अ‍ॅक्टिंग कोर्स केला आहे. सीमा यांनी 1988 आलेली फिल्म ‘अमसिनी’ ने डेब्यू केला होता. मात्र, त्यांना खरी ओळख 1994 मध्ये शेखर कपूरची फिल्म ‘बँंडिट क्वीन’ने मिळाली.

Read more

फिल्मी : बँडिट क्वीन: संपूर्ण गावासमोर शूट झाला रेप सीन; सीमा बिस्वास यांनी सगळ्यांसमोर उतरवले कपडे?

फिल्मी : बोल्ड सीनच्या नावावर या पाच बॉलिवूड अभिनेत्रींनी प्रेक्षकांची केली दिशाभूल

फिल्मी : चेहरा लपवत होत्या सीमा बिस्वास...! ‘बँंडिट क्वीन’ पाहिल्यावर अशी होती पित्याची प्रतिक्रिया!!