lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेक्शन ३७५

सेक्शन ३७५

Section 375 movie, Latest Marathi News

'सेक्शन ३७५' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. बलात्काराच्याच संदर्भातील एक कायदा म्हणजे सेक्शन ३७५. याच कायद्यावर दिग्दर्शक अजय बहल यांनी चित्रपट बनविला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना व रिचा चड्ढा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातून सेक्शन३७५चे वेगवेगळे पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत.
Read More