शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्कॅम १९९२

मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती.  स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता.

Read more

पुणे : पुण्यात गृहघोटाळा; २०० कोटींची फ्लॅटविक्री, 'भटक्या विमुक्त'च्या नावाखाली मिळविली जागा

नाशिक : टीईटी घोटाळ्यात अटक शिक्षक यापूर्वीच निलंबित

नाशिक : टीडीआर घोटाळ्याच्या अहवालासाठी चार आठवड्यांचा वेळ

फिल्मी : 'स्कॅम १९९२' फेम प्रतिक गांधी दिसणार या चित्रपटात, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : ही अभिनेत्री आहे प्रतीक गांधीची पत्नी, साराभाई, खिचडी या मालिकांमध्ये केले आहे काम

नाशिक : देवळ्यातील मुद्रांक घोटाळ्याचे विधानसभेत पडसाद

फिल्मी :  ‘स्कॅम 2003’ लवकरच! हर्षद मेहता नंतर आणखी एका घोटाळेबाजाची स्टोरी

फिल्मी : रिस्क है तो इश्क है...! ‘स्कॅम 1992’ची अभिनेत्री अंजली बरोटने बांधली गौरवसोबत साताजन्माची गाठ

फिल्मी : 'स्कॅम 1992' फेम हेमंत खेरला हॉलिवूडमधून मिळाली ऑफर, वेबसीरीजमधून मिळाली होती ओळख....

फिल्मी : हर्षद मेहतावर आधारित अभिषेक बच्चनचा 'बिग बुल', 'स्कॅम १९९२'चे केले कौतुक