सायशा सहगल ही अभिनेता सुमित सहगल व अभिनेत्री शाहिन बानो यांची मुलगी आहे. सायशाने तेलगू चित्रपट ‘अखिल’मधून आपल्या अॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता.
Read more