शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौम्या टंडन

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

Read more

फिल्मी : आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल

फिल्मी : Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!!

फिल्मी : सौम्या टंडनचा बाळासोबतचा 'हा' क्युट फोटो तुम्ही पाहिलात का ?, सोशल मीडियावर होतोय व्हायरल

फिल्मी : Good News! ‘गोरी मेम’ सौम्या टंडनकडे येणार नवा पाहुणा, शेअर केलेत बेबी बम्पचे फोटो!!