गोंदिया : गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक टी.एच.रहागंडाले यांना लाभार्थ्याकडून लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
सतीश कुलकर्णी हे भाजपाचे जेष्ठ नगरसेवक आहेत. त्यांनी यापूर्वी उपमहापौरपद भूषविले आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आहेत. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले आहेत.