शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सतीश कौशिक

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  

Read more

फिल्मी : सतीश कौशिक यांनी अनुपम खेरवर उचलला होता हात; केवळ 80 रुपयांसाठी मैत्रीत पडली होती फूट

फिल्मी : Satish Kaushik: त्यामुळे झाला सतीश कौशिक यांचा मृत्यू, मृतदेहाच्या पोस्टमार्टेमचा रिपोर्ट आला समोर

क्राइम : फार्महाऊसवर कधी पोहचले, होळीच्या पार्टीत काय घडले?; सतीश कौशिक यांच्या मृत्यूचा तपास सुरू

फिल्मी : 'नववर्षात फिट राहण्याचा केला होता संकल्प मात्र त्याआधीच...', सतीश कौशिक यांचा जिममधील Video व्हायरल

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या आधी या कलाकारांनीही हृदयविकाराच्या झटक्यामुळे घेतलाय जगाचा निरोप, पाहा कोण आहेत ते?

फिल्मी : तुम्ही गेलात यावर विश्वास बसत नाही.. सतीश कौशिक यांच्या निधनामुळे रितेश देशमुख झाला भावुक

फिल्मी : Satish Kaushik : “जुनं calendar घरात ठेऊ नये पण...”' सतीश कौशिक यांच्या आठवणीत हेमांगी कवीची भावुक पोस्ट

फिल्मी : सतिश कौशिक यांना 'मिस्टर इंडिया'मध्ये 'कॅलेंडर' नाव का दिलं? वाचा यामागचा भन्नाट किस्सा

फिल्मी : 'कागज ते कर्ज' सिनेमात हिरो बदलत होते पण... सर्वांवर भारी पडायचे अभिनेता सतीश कौशिक

फिल्मी : Satish Kaushik: “फोटो नाही, एक्स रे रिपोर्ट देतो...”, मजेशीर आहे सतीश कौशिक यांच्या कास्टिंगचा हा किस्सा