शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतीश कौशिक

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  

Read more

फिल्मी : 'तेरे नाम' मधल्या गाजलेल्या हेअरस्टाईलचं रहस्य काय? सलमान खानने २२ वर्षांनी केला खुलासा

फिल्मी : प्रसिद्ध क्रिकेटरसोबत लग्न न करताच प्रेग्नेंट झालेली ही ६५ वर्षीय अभिनेत्री, अभिनेत्याने केलेलं प्रपोज, पण...

फिल्मी : मी त्याला हॉस्पिटलला जायला सांगितलं होतं, पण..., मृत्यूच्या ३ तास आधी सतीश कौशिक यांनी अनुपम खेर यांना केला होता फोन

सखी : सतिश कौशिक तर परत येऊ शकत नाही पण मी त्याच्या लेकीला बापाची माया तर.. अनुपम खेर म्हणतात..

फिल्मी : मित्र असावा तर असा! सतीश कौशिक यांच्या लेकीला अनुपम खेर यांनी दिलं वचन, नेटकऱ्यांनी केलं कौतुक

फिल्मी : Satish Kaushik : “प्लीज पापा पुनर्जन्म घेऊ नका...”, सतीश कौशिक यांच्या लेकीचं पत्र वाचून तुमचेही डोळे पाणावतील

फिल्मी : सिनेमा फ्लॉप ठरल्यानंतर सतीश कौशिक करणार होते आत्महत्या पण... शबाना आझमींचा खुलासा

फिल्मी : ती पुन्हा पुन्हा रडतेय.. सतीश कौशिक यांच्या वाढदिवशी लेकीची झालीय अशी अवस्था; पुतण्याने केला खुलासा

फिल्मी : मेरे प्यारे दोस्त! सतीश कौशिक यांच्या जन्मदिनानिमित्त अनुपम खेर यांची पोस्ट; म्हणाले, 'आज की शाम..'

फिल्मी : Anupam Kher : “तो आयुष्यभर...”, सतीश कौशिक यांच्या हत्या झाली म्हणणाऱ्यांना अनुपम खेर यांनी सुनावलं