शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतीश कौशिक

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  

Read more

फिल्मी : Satish Kaushik : “जुनं calendar घरात ठेऊ नये पण...”' सतीश कौशिक यांच्या आठवणीत हेमांगी कवीची भावुक पोस्ट

फिल्मी : सतिश कौशिक यांना 'मिस्टर इंडिया'मध्ये 'कॅलेंडर' नाव का दिलं? वाचा यामागचा भन्नाट किस्सा

फिल्मी : Satish Kaushik: “फोटो नाही, एक्स रे रिपोर्ट देतो...”, मजेशीर आहे सतीश कौशिक यांच्या कास्टिंगचा हा किस्सा

फिल्मी : Satish Kaushik Death Reason: सतीश कौशिक यांच्या अचानक निधनाचं कारण आलं समोर, कारमध्येच घालवले अंतिम क्षण

फिल्मी : २ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर खचले होते सतीश कौशिक; १६ वर्षांनी पुन्हा बनले वडील

फिल्मी : Satish Kaushik: तब्बल ३ दशके बॉलिवूडमध्ये काम केलेल्या सतीश कौशिक यांनी एकूण किती संपत्ती कमावली?

फिल्मी : 'मिस्टर इंडिया'चा 'कॅलेंडर' काळाच्या पडद्याआड, फिल्मी स्टाईलनेच झालं होतं अभिनयात पदार्पण

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीत शोककळा, सेलिब्रिटींनी ट्वीट करत व्यक्त केल्या भावना