शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतीश कौशिक

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  

Read more

क्राइम : Satish Kaushik Death : 'रशियन तरुणींना बोलावून सतीश कौशिकला ...'; विकास मालूच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : Satish Kaushik Death: सतीश कौशिक मृत्यू प्रकरणात दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, समोर आली नवी अपडेट

क्राइम : Satish Kaushik Death : दाऊदच्या मुलानेही दुबईच्या पार्टीला हजेरी लावली; सतीश कौशिकच्या मित्राच्या पत्नीचा खळबळजनक दावा

फिल्मी : मृत्यूपूर्वी सतीश कौशिक यांचे अखेरचे शब्द; मला मरायचं नाही, मला वाचव...

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या मृत्यूमागे विकास मालूचा हात? पोस्ट शेअर करत म्हणाला, 'सतीशजी ३० वर्षांपासून...'

राष्ट्रीय : सतीश कौशिक मृत्यू प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून संशयास्पद औषधे जप्त

फिल्मी : Satish Kaushik यांच्या मृत्यूप्रकरणी नवा खुलासा, फार्म हाऊसवर पोलिसांना सापडली काही 'संशयास्पद,औषधे'

सखी : फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार

फिल्मी : सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल

फिल्मी : सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन