शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सारिका नीलत्कर

सारिका ही मराठी अभिनेत्री असून तिनं मराठी सिनेमा, टीव्ही मालिका आणि रंगभूमीवर काम केलं आहे. चाणक्य, जास्वंदी या नाटकांत सारिकानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय दूरदर्शनवरील गुलाम-ए-मुस्तफा या हिंदी मालिकेतही तिने काम केले आहे.

Read more

फिल्मी : 'पहिली शेर,दुसरी सव्वाशेर...', सिनेमातील अशोक सराफांची 'ही' नायिका आठवते? आता फारच बदलली, 'या' मालिकेत करतेय काम

फिल्मी : 'पहिली शेर, दुसरी सव्वाशेर...' चित्रपटात अशोक सराफांची 'बायको' साकारणारी 'ही' अभिनेत्री आठवतेय? आता बघा कशी दिसते