शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संतोष देशमुख हत्या प्रकरण

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

Read more

बीड तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे हत्या करण्यात आली. पवनचक्की प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे.

बीड : '२५ तारखेनंतर कुणाचंही ऐकणार नाही'; सुरेश धसांकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आठ मागण्या

बीड : धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर सुरेश धस मस्साजोगमध्ये, धनंजय देशमुखांसोबत कोणत्या विषयावर चर्चा?

महाराष्ट्र : कोणालाही आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे; अंजली दमानिया यांच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा

बीड : अनैतिक संबंधातून हत्येचा बनाव, एक महिला तयार केली; संतोष देशमुख प्रकरणात मोठा गौप्यस्फोट

बीड : प्रशासनाला 10 दिवसांचा अल्टीमेट; दखल न घेतल्यास सामूहिक अन्नत्याग आंदोलन करणार

बीड : 'एकही आरोपी सुटला तर, आम्ही टोकाचे पाऊल उचलणार', धनंजय देशमुखांचा इशारा

पुणे : संतोष देशमुखांच्या मुलीचे अश्रू सरकारला दिसत नाहीत; खासदार सुप्रिया सुळेंचा महायुतीवर घणाघात

जालना : इतका विश्वासघाती या पृथ्वीतलावर जन्मू शकत नाही; धस-मुंडे भेटीवर मनोज जरांगे संतापले

अहिल्यानगर : वडिलांच्या हत्येचे दु:ख बाजुला सारून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीने दिली बारावीची परीक्षा

महाराष्ट्र : धनंजय मुंडे गोत्यात! मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव