शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : आलिया, अनन्या इतकीच ग्लॅमरस दिसते ही मराठमोळी अभिनेत्री

फिल्मी : ही मराठी अभिनेत्री पडली प्रेमात ? म्हणतेय,...जडला का जीव हा समजेना

फिल्मी : मराठमोळ्या संस्कृती बालगुडेच्या फोटोंची भुरळ पडली फॅन्सना

फिल्मी : आलिया, दिपीका तर सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले लुक पाहून तुम्ही व्हाल क्लीन बोल्ड!

फिल्मी : आलिया, कतरिनाला सोडा या मराठी अभिनेत्रीचे साडीतले फोटोशूट पाहा!

फिल्मी : संस्कृती बालगुडेने केले हॉट फोटोशूट, पाहा तिचा बोल्ड लूक

फिल्मी : संस्कृती बालगुडेने मसकली स्टाईलमध्ये केलं फोटोशूट, पहा तिचे फोटो

फिल्मी : या मराठी अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटोशूट होतंय सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : संस्कृती बालगुडेच्या ब्लॅक शिमर ड्रेसमधल्या घायाळ करणाऱ्या अदा, फॅन्स झाले क्रेझी

फिल्मी : संस्कृती बालगुडने रिलेशनशिप स्टेटसचं गुपित केलं उघड, कुणाला करत आहे डेट, जाणून घ्या…