शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : PICS: ग्लॅमरसच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देते ही मराठी अभिनेत्री, पाहा घायाळ करणाऱ्या अदा

फिल्मी : संस्कृती बालगुडेचा घायाळ करणारा लूक | Sanskruti Balgude Hot Look | Lokmat Filmy

पुणे : कोरोना संकटात जीवाची बाजी लावत कर्तव्य बजावणाऱ्या 'खाकी वर्दी'ला मराठी कलाकार मंडळींचा 'हटके' सलाम!

फिल्मी : भूषण आणि संस्कृती यांनी एकमेकांना केलं अनफॉलो ? Bhushan Pradhan & Sanskruti Balgude | Lokmat Filmy

फिल्मी : खूप दिवसांनी सारं दाटून आलंय...सगळ्या आठवणींना मन भेटून आलंय.! म्हणत संस्कृतीने शेअर केली पोस्ट

फिल्मी : संस्कृती बालगुडेची क्युट फ्रेण्ड | Sanskruti Balgude Enjoying With Elephants | Lokmat CNX Filmy

फिल्मी : उलाला...! शिमर ड्रेसमधल्या संस्कृती बालगुडेच्या ग्लॅमरस अदा पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड, दिसतेय इतकी सुंदर

फिल्मी : बहुत कुछ कहना है तुम्हें म्हणत संस्कृती बालगुडेने शेअर केलं एथनिक ड्रेसमधलं फोटोशूट

फिल्मी : का व्हायरल झालेत संस्कृती बालगुडेचे वधूवेशातील फोटो, संस्कृतीने केले लग्न?

फिल्मी : संस्कृती बालगुडेचं सोज्वळ सौंदर्यही करेल तुम्हाला घायाळ, SEE PHOTO