शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

संस्कृती बालगुडे

संस्कृती बालगुडेने आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आह. पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Read more

फिल्मी : संस्कृतीचा सिम्पल लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पहा तिचे हे क्युट फोटो

फिल्मी : संस्कृती बालगुडे आहे हत्ती प्रेमी, नुकताच शेअर केला फोटो

फिल्मी : छोट्या पडद्यावर 'अररारा खतरनाक' कार्यक्रम रसिकांच्या भेटीला !

फिल्मी : या कारणासाठी संस्कृती बालगुडे गेलीय श्रीलंकेला

फिल्मी : ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ सिनेमाच्या निमित्ताने संस्कृती बालगुडे पहिल्यांदाच दिसली कॉमेडी जॉनरमध्ये

फिल्मी : 'सर्व लाईन व्यस्त आहेत'च्या कलाकारमध्ये रंगली मकरसंक्राती निमित्त हि खास स्पर्धा

फिल्मी : 'सर्व लाईन व्यस्त आहेत' चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

फिल्मी : सुमेध-संस्कृतीच्या 'बेखबर कशी तू'ला मिळतोय उत्तम प्रतिसाद

फिल्मी : सुमेध-संस्कृती बालगुडे झळकणार 'या' म्युझिक अल्बममध्ये

फिल्मी : संस्कृती बालगुडेचा हा हटके लूकमधील फोटो ठरतोय चर्चेचा विषय, अंधारातून प्रकाशाकडे वाट काढण्याचा प्रेरणादायी संदेश