शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : Vrat And Festivals May 2022: अक्षय्य तृतीया, बुद्धपौर्णिमा ते शनैश्चर जयंती; ‘हे’ आहेत मे महिन्यातील प्रमुख सण-उत्सव, जाणून घ्या

भक्ती : Sankashti Chaturthi 2022 : बाप्पाच्या कृपेने बाराही राशींसाठी शुभ ठरणार हा आठवडा; मिळेल शुभवार्ता आणि बरेच काही!

भक्ती : रविवारी संकष्टी : मोदकांबरोबर बाप्पाला द्या त्याच्या आवडत्या 'या' पाच गोष्टी!

भक्ती : Vrat and Festival in March 2021: अंगारक संकष्ट चतुर्थी, महाशिवरात्री, होळी; 'हे' आहेत मार्च महिन्यातील प्रमुख सण-उत्सव