शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

संकष्ट चतुर्थी

गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्याच्या वद्य पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्यात येते. या व्रतात दिवसभर उपवास करून गणेशाची आराधना केली जाते. संकष्ट चतुर्थीचे व्रत करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे.  

Read more

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: जून २०२५ पर्यंत सुख, ऐश्वर्यप्राप्तीसाठी संकष्टीपासून सुरु करा 'हा' प्रभावी उपाय!

भक्ती : मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी: १० राशींवर बाप्पा प्रसन्न, धनलाभ योग; धनलक्ष्मी कृपा, आनंदी काळ!

सखी : Vrat Pakoda Recipe: खिचडी, थालीपीठ नेहमीचेच; यंदा संकष्टीला करा खमंग, कुरकुरीत उपासाची भजी!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना अत्यंत शुभ, सुवर्ण संधी; आर्थिक लाभ योग, चांगली बातमी मिळेल!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!

भक्ती : Sankashthi Chaturthi 2024: संकष्टीला अथर्वशीर्ष म्हणताना 'या' चुका आवर्जून टाळा!

भक्ती : साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!

भक्ती : Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!

भक्ती : जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

ज्योतिष : आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस